Monday, 3 November 2014

कुणाच्या तरी मनात खंत कुणाच्या तरी मनात आनंद कुणाला राग तर कुणाला अभिमान असेच काही झाले आहे आमच्या बाबतीत काहींचे .....

कुणाच्या तरी मनात खंत 
कुणाच्या तरी मनात आनंद 
कुणाला राग तर कुणाला अभिमान 
असेच काही झाले आहे आमच्या बाबतीत काहींचे ..... 

मित्रानो आम्ही राजकारण केले कारण आम्हाला भाग होते ते करणे आम्ही राजकारण केले म्हणून राग धरू नका कारण हि त्याला तसेच आहे आणि आम्ही काय उमेदवार म्हणून उभा नव्हतो ....... आम्हाला तर राजकरण करायचं नव्हत पण .... काही बदल घडवण्या साठी ते कराव लागत आणि आम्ही तेच केले आहे . आम्ही जरी राजकारण केले असले तरी चुकीच्या उमेदवाराला पाठींबा दिला नाही ,, जो समाज कार्य अगदी मनापासून करतो ....... त्यालाच पाठींबा दिला होता ...... आणि खरच सांगतो कि बदल हा परिवर्तनाचा भाग आहे . आणि परिवर्तना साठी आम्ही राजकारण केले .......... आणि आम्हाला तर वाटत नाही आम्ही काही चूक केली आहे ..... कारण ज्या उमेदवाराला १० वर्षे आमदार केले त्याने काही काम केले नाही .. त्याने १० वर्षे अशीच आमदारकी भोगली .. म्हणून बदल करण्या साठी आम्ही राजकारण केले आणि बदल घडवण्या साठी ते करणार .. स्वत: साठी नाही तर समाजा साठी लढत आलो आहे आणि कायम लढणार.....

जय महाराष्ट्र .

आपलाच मित्र .

अजयसिंह घाटगे ...

No comments:

Post a Comment