Saturday, 15 November 2014

खेळ केलास तू माझ्या भावनांचा

खेळ केलास
तू माझ्या
भावनांचा
खेळ खेळलीस
तू माझ्या सोबत
आनंद तुला झाला
असेल
पण भावना माझ्या
दुखउन काय मिळवलस
तू
तुझ्या साठी मी हृधयाच
दार उघडे केले होते
पण तू तो खेळ आहे
असेच समजले
चल मला हि जास्त
दुख: नही झाले
तुझ्या पेक्षा हि
जास्त दुख: मला
आपल्यांनी दिले
म्हणून मी तुझ्या
दुख:ला जवळ नाहि
केले .
माझे प्रेम वर्थ नाहि गेले
गेले ते तुझे प्रेम तुझ्या
शिवाय दूर . ..
लेखक/कवी
अजयसिंह घाटगे सरकार .
१६.११.२०१४

No comments:

Post a Comment