Friday, 21 November 2014

जय जय कार करती हि भूमी हि तुमचा तुमच्या पराक्रमाचे गोडवे गातात गड किल्ले सुद्धा

जय जय कार करती 
हि भूमी हि तुमचा 
तुमच्या पराक्रमाचे 
गोडवे गातात गड किल्ले 
सुद्धा 
अनंत वादळे झेलली
तुम्ही छाती वरती
तुमच्या समशेरीच्या
धारेने मुक्त झाली
हि माती
किती हि सांगितली
महती तुमची तरी हि
नाहीं संपणार सांगून
तुमची गाथा
तुमची राजे तुम्हीच
या महाराष्ट्राचे .
श्रेष्ठ करता करविता .

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक/कवी
अजयसिंह घाटगे सरकार
१९.११.२०१४

No comments:

Post a Comment