Monday, 3 November 2014

प्रेमात नाही कुणाच्या


प्रेमात नाही कुणाच्या
भावनेत नाही कुणाच्या
मी आपला एकटाच
आहे बरा
विरहा पासून दूर 
आहे साजरा ..

अजयसिंह

No comments:

Post a Comment