Monday, 3 November 2014

ज्यो दि आणि गीता दि

ज्यो दि आणि गीता दि 

भेट आमची फेसबुक वर झाली 
असली तर 
नाते आमचे बहिण भावाचे 
मन मोकळे एक मेकांना
साथ देत मनमोकळे राहणारे
कधी हसवणारे कधी सतवणारे
राग आला कि पुन्हा
हसत हसत माफी मागणारे
आमच्यात बहिण भावाच
नात जरी असले तरी आम्ही
मित्रा सारखेच असतो
कधी पोस्ट वर मजाक
तर कधी इन बॉक्स मध्ये
मजाक
हे तर चालतच राहते
माझ्या ह्या दोन्ही बहिणी
माझ्या सख्या बहिणी सारख्याच
आहेत जशी माझी बहिण तश्याच
ह्या हि वागण्या बोलण्यात आहेत
तशी नाती खूप भेटतात
पण जी नाती नशिबाने मिळतात
त्यालाच भाग्य म्हणतात हे
मला या दोन्ही बहिणी भेटल्यावर
कळले.
********************************
मी जास्त कुणावर लिहित नाही
कारण मी नात्यांना शब्दात
बांधत नाही
तसा माझा विचार तर होता या बहिणींच्या वर काही
तरी लिहावे
पण मगाशी बोलता बोलता मनीषा भुरके दीदीच्या फोटोवर
माझ्या तोंडून शब्द निघाला कि ज्यो दि आणि गीता दि
तुमच्या साठी हि माझी लेखणी साद घालेल
म्हणून मी हे लिहिले आहे कसे लिहिले आहे
कसे जमले आहे हे सांगू शकत नाही
पण माझ्या लेखणीच्या साथी ने हे सर्व
काही घडले आहे ..
********************************
दिद्यांनो तुमचे मनपूर्वक आभार
तुमच प्रेम मिळते हेच माझे
भाग्य आणि नशीब
तुम्हाला तुमच्या आयुष्यात
काही कमी न पडो
तुमच्या आयुष्यात सदा सुखाची
बरसात होवो हीच
आई जगदंबे चरणी प्रार्थना..
आणि गीता दि तू बोलउन देखील भाऊबीज ला आलो नाही त्या बद्दल क्षमस्व

तुमचाच भावड्या ..
अजयसिंह राजेघाटगे सरकार
३१.१०.२०१४

No comments:

Post a Comment