Monday, 3 November 2014

तू काढली होती रांगोळी

तू काढली 
होती रांगोळी 
पाहिले मी तिला 
रांगोळीत दिसला 
तुझ्या केसातील 
मोगऱ्याचा गजरा
याच कारणाने
आवडली तू मला ....

अजयसिंह घाटगे सरकार

No comments:

Post a Comment