Friday, 21 November 2014

जय शिवराय सर्वांना शुभ शिव सकाळ

जय शिवराय 
सर्वांना शुभ शिव सकाळ 

दिला अधिकार 
सर्वाना तुम्ही 
केला नाही कधी
जात भेद
सर्व मावळ्यांना
एकत्र करून
केले पराक्रम
अनेक....

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराय

लेखक/कवी
अजयसिंह घाटगे

No comments:

Post a Comment