जुलमी मोघल
शाही गाढली
मातीत तुम्ही !!
शाही गाढली
मातीत तुम्ही !!
एक एक मावळा
घडवला तुम्ही
स्वराज्या साठी
लढण्यास सज्ज केला
तुम्ही !!
घडवला तुम्ही
स्वराज्या साठी
लढण्यास सज्ज केला
तुम्ही !!
स्वराज्य स्थापनेची
मेख रोउनी
कापले हजारो मोघल
तुम्ही !!
मेख रोउनी
कापले हजारो मोघल
तुम्ही !!
एक एक मावळा
घडवला तुम्ही
स्वराज्या साठी
लढण्यास सज्ज केला
तुम्ही !!
घडवला तुम्ही
स्वराज्या साठी
लढण्यास सज्ज केला
तुम्ही !!
महाराष्ट्रा साठी
अनेख वादळांशी
झुंझाला तुम्ही !!
अनेख वादळांशी
झुंझाला तुम्ही !!
स्वराज्या साठी
लढला तुम्ही
अनेक जुलूम
मुक्त केले तुम्ही !!
लढला तुम्ही
अनेक जुलूम
मुक्त केले तुम्ही !!
तुम्हीच राजे
तुम्हीच
या महाराष्ट्राचे वाली
राजे
आपणास मानाचा मुजरा राजे __//\\__
तुम्हीच
या महाराष्ट्राचे वाली
राजे
आपणास मानाचा मुजरा राजे __//\\__
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराय
जय शिवराय
जय शंभूराय
लेखक-कवी
अजयसिंह घाटगे सरकार
अजयसिंह घाटगे सरकार
No comments:
Post a Comment