Monday, 3 November 2014

संभाजी राजे हे नाव जरी कानावर पडले

संभाजी राजे हे नाव जरी 
कानावर पडले 
तरी अंगात रक्ताचा 
लाव्हा उसळतो 
मनात प्रेरणा अन 
अंगात शौर्याचा
भाता मजबूत होतो .

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक-कवी
अजयसिंह घाटगे

No comments:

Post a Comment