Monday, 3 November 2014

जय शंभूराजे

जय शंभूराजे 
उभे आयुष मृतूशी 
झुंजणारा 
वाघाचा छावा होता 
अख्या जगात सिंहाचे 
दात मोजणारा अन
मरण आले तरी शरण
नाही गेला तो असा एकलाच
शिव पुत्र शंभूराजा होता.....

जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक-कवी
अजयसिंह घाटगे

No comments:

Post a Comment