Friday, 21 November 2014

शिव सकाळ जय शिवराय

शिव सकाळ
जय शिवराय
लढणे आणि स्वराज्या साठी
झगडणे या पलीकडे काही 
पाहिले नाही तुम्ही
स्वराज्य स्थापने साठी
झटला तुम्ही
झटल्या तुमच्या शिकवणी
तुमच्या इतिहासाचे धडे
राजे घेतो आम्ही
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र
लेखक/कवी
अजयसिंह राजेघाटगे सरकार ...........

No comments:

Post a Comment