Monday, 3 November 2014

जय शिवराय __//\\__ शिव सकाळ

जय शिवराय __//\\__ 

शिव सकाळ 

स्वराज्या साठी 
लढला तुम्ही
झटला स्वराज्या साठी
करून मुक्त हि माती
अनंत उपकार केले तुम्ही
मुजरा तुम्हास राजे मानाचा मुजरा
तुमच्या सारखा राजा होणे नाही
पुन्हा .

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र

लेखक-कवी
अजयसिंह घाटगे सरकार

No comments:

Post a Comment