Monday, 3 November 2014

अन्याय कधी केला नाही

अन्याय कधी केला नाही
स्वराज्या साठी लढणे
अन मरने या पलीकडे
कधी जाणले नाही
माझे नाही तर सर्व 
रयत जनतेचे स्वराज्य हे
या पली कडे कधी
काही पहिले नाही .

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराय
जय महाराष्ट्र .

लेखक-कवी
अजयसिंह घाटगे

No comments:

Post a Comment