Monday, 3 November 2014

आज आठवला मला

आज आठवला मला 
तो दिवस जेव्हा मी 
हाती लेखणी घेतली होती 
स्वप्नाच्या दुनियेत 
तेव्हा मला परी भेटली होती .

अजयसिंह घाटगे

No comments:

Post a Comment