Monday, 3 November 2014

मुजरा राजे मुजरा तुम्हाला __//\\__

शिव रात्री 
मुजरा राजे मुजरा तुम्हाला __//\\__
तुमच्या सारखा 
राजा होणार नाही 
सांगीन हा मर्द मराठा 
छाती ठोकून
साऱ्या जगाला .

जय शिवराय
जय शंभूराय

सरकार

No comments:

Post a Comment