मनात नसताना कधी कधी बोलाव लागतय मनात नसताना हि कधी कधी लिहावे लागते भावना दुखू नयेत म्हणून कागदावर उत्तरावाव्या लागतात कविता करायचा छंद आहे म्हणून कविताच कविता करायला भाग पाडतात..
जरी नाराज असलो मी तरी मनापसून कधीच नसतो हसणे काय आहे ते तर माझ्या चेहऱ्यावर मी कायमच ठेवत असतो नाराजी तर कधी कधी होतच असते पण त्या नाराजीत हि मी आनंदाचे चार क्षण मी शोधत असतो...
आठवण काढते पण मी नाही तुझ्या प्रेमाची जागा आठवण काढून पूर्ण होत नाही, आठवणीतील विरहाचे गीत मला गाता येत नाही विरहा मधून प्रेम शोधल्याशिवाय मी हि राहत नाही......
फक्त तू माझ्या सुखात तू तर माझ्या दुख:त तू माझ्या सोबत असतेस तू तर कधी दूर असतेस तू प्रेम काय असते हे शिकवणारी तू माझ्या स्वप्नातील स्वप्न परी आहेस तू स्वप्न सोडून कधी आयुष्यात येशील तू माझे शब्द तू माझी कविता हि तू मनात येईल तशी वेडी वकडी वळणे घेत असते तू या प्रेम वेड्याची प्रेमिका फक्त तू खूप प्रेम करतेस तू पण पण ते बोलायला का घाबरतेस तू हे लाजणे, घाबरणे सोडून आयुष भर साथ द्यायला कधी येशील तू ???
माझी सोनू आज कोठे हरवली आहे सकाळ पासून वाट पाहतोय तिची आज कोठे दिसतच नाही ती दिसत नाही म्हणून आज मूड नाही काय करू काही कळत नाही, तिच्या शिवाय मन कशातच लागत नाही कविता तर ती आल्या शिवाय लिहिता येत नाही लिहिली तर बरोबर असेल असे नाही मला तिच्या शिवाय आता काहीच सुचत नाही.
आज कोठे आहेस तू खूप आठवण येत आहे मला आज तुझी नाही राहू शकत तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्यात सर्व काही आहे पण ते तुझ्याशिवाय नसल्या सारखेच आज आता तूच माझे आयुष आणि तूच सर्वस्व आहे खूप आठवण येत आहे आज तुझी शोना आज तर आठवणीला उजाळा देण्या साठी परत ये खूप आठवण येत आहे आज तुझी परत ये शोना परत ये ??........
आला वारा पुन्हा पाउस घेऊन मित्रानो चला घेऊया थोडे भिजून मित्रांची मैत्री निभउन पावसाचा आस्वाद घेऊन आपल्या मैत्रीला नवीन बहर देऊ आला वारा पुन्हा पाउस घेऊन ....
जाताना सांगून गेलीस विसर मला म्हणून पण नाही जमत विसरायला तुला सर्वत्र तूच दिसतेस, फेस बुक वर ओंन लाईन नसतेस तरी हि असल्याचेच भास होतात, एक उपकार करशील मनात असेले तरी परत येऊ नको माझ्या गेलेल्या दुख:ला जीवनात परत आणू नको......
मला तुझ्यावर प्रेम झाले म्हणून मी तुझ्या जवळ आलो तुला आवडले नाही म्हणून मी गेलो, तुला आवडले असते तर थाबलो असतो तुझ्या भावना दुखू नयेत म्हणून मी गेलो नाराज नको होउ तुझ्यावर प्रेम होते म्हणूनच मी आलो होतो तुझे नाही म्हणून न इलाज होता म्हणून गेलो,
फक्त तुझीच साथ आहे मला आई बाबा रागावतात तेव्हा तू त्यांचे बोलणे खाते, कधी काही गरज लागली कि तू ती पूर्ण करते कधी न जेवता झोपलो कि तू उठून मला भरवते तुझ्या शिवाय माझी काळजी कोणीच करत नाही ग आई आज खूप आठवण येते ग मला तुझी आई ह्या कामाच्या गडबडीत सारखे नाही भेटता येत ग तुला आई दूर जरी असलो तर पण मी कायम तुझी आठवण काढतो ग आई आय मिस यु ग आई आय मिस यु .
खरच खूप त्रास होतो तुझ्या पासून दूर राहताना तुझ्या आठवणीत राहताना आठवणीतून आनंद शोधताना तुझा ऐकण्या साठी त्रासलेल्या त्या कानांना तुझ्या विरहात असेलेल्या झुरत असलेल्या भावनांना खरच खूप त्रास होतो जवळ तू नसताना..
घायाळ करणात सखे तुझ्या तिरक्या नजरा अबोल असतात तुझ्या नाजूक भावना कधी सांगशील तुझ्या ओठातून भावना नाही संगील्यास तर नक्की कळतील मला तुझ्या नजरेतून भावना.
एक शांत संध्याकाळ त्यात हाहात तुझा हात हिरवा निसर्ग रम्य वारा आल्या पवसाच्या धारा भिजून दोघे झालो चिंब, निघून गेला पाऊस दोघेही लाजलो एक मेकांना पाहून ..
तुझ्याशी बोलायचं तर खूप होत तुझ्यावर प्रेम तर खूप करायचं होत तुझ्या सोबत जगायचं पण खूप मनात होत पण तुझ्या नकाराने माझे आयुष उधवस्त झाल होत .............
जाता जाता तुला एकच संगावसे वाटेल ते मी तुला नक्की आहे तू मला दिलेलं सर्व तुलाच देऊन जाणार आहे तुझ्या सोबत जगलेले दिवस हि तुझ्याच पाशी राहणार आहेत तू माझ्या वर केलेलं प्रेम हि मी तुलाच देऊन जाणार आहे राहिल्या फक्त आठवणी त्या मागू नकोस कारण त्या आठवणीच्या जीवावरच मी माझे आयुष पूर्ण करणार आहे...
प्लीस मला माफ कर परत नाहि चुकणार मी फक्त एकदाच माफ कर, मी पण एक माणूस आहे ग चुका माणसा कडून नाही तर कोणा कडून होणार ग खूप प्रेम आहे तुझ्यावर नाही परत चूक करणार हि शेवटची चूक आहे समजून माफ कर तू हि प्रेम करतेस खूप माझ्यावर त्या प्रेम खातीर तरी माफ कर संपूर्ण आयुष तुझ्या सोबत जगायचं आहे प्लीस मला माफ कर नाहि परत चूक करणार फक्त एकदा मला माफ कर.........
शोना तू माझी होशील का थोडे तरी प्रेम मनापासून करशील का माझा सवे आयुष थोडे जगशील का ? ओठातून नाही निघाले शब्द तर नजरेने नजरेशी बोलशील का शोना तू माझी होशील का ????
प्रेम तरी किती करायचं तुझ्यावर भावनेला ला तरी किती समजवायचं तू नसल्यावर तू प्रेम कधी करणार माझ्यावर ????? आयुष्यात एकदाच प्रेम करायचं आहे तुझ्यावर मनापासून मनानेच करणार आहे प्रेम तुझ्यावर.........
मित्रानो सकाळी सकाळी आठवण झाली तुमची म्हणून आलो फेसबुक वर वाटले एक छान कविता लिहावी तुमच्यावर पण नाही जमली तुमच्या अनमोल मैत्री पुढे कवितेचे तरी मोल किती असणार कवितेला मोल असेल पण तुमच्या मैत्री ला काही मोल नाही नाही लिहू शकत तुमच्या मैत्री वर काही कारण तुमच्या मैत्री ला काहीच मोल नाही . शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जावो.....
चिंता तू माझी करू नको मी मजेत आहे तुझ्याच साठी आनंदात राहत आहे तुला आवडत नाही म्हणून अश्रुनाही आज फिरायला पाठवत आहे तू आनंदात आहेस ह्यातच माझा आनंद सामावला आहे चिंता तू माझी करू नको मी मजेत आहे..
तुझ्या नजरेला नजर मिळवण्या साठी झुरत आलेला मी तुझ्या चाहुलींची वाट पाहणारा मी तुझ्या सोबत जगायचे स्वप्न पाहत आलेला मी तुझ्याच साठी जिवंत असून तुझ्यावर मरत आलेला मी तुझ्या सोबत फिरायची स्वप्ने पाहत एकटाच फिरलेला मी, नजरे ने नजरेशी बोलू पाहणारा मी तुझ्यावर प्रेम करणारा एक वेडा प्रेमी मी ..
अजय घाटगे............
Note :- This is Only poem Not Real Filing ..............
तू माझ्यावर रागावशील असे कधीच मी वागणार नाही तुला सोडून मी कधीच राहणार नाही तुझ्या साठी जगत आलोय तुझ्यासाठीच आनंदात राहतोय विस्वास ठेव माझ्यावर तुझ्यावरच प्रेम करतोय दुसरी कडे कधीच पाहणार नाही...
तू का समजून घेतले नाही मला काय कमी होती माझ्यात तुझ्यावर खूप फेम करत होतो तुझ्या साठीच आयुष वेचले नाही समजून घेतलं तू मला खूप दुख: झाले आहे मनाला हे जगाला नाही ओरडून सांगून कळणार विरहात राहिल्या शिवाय पर्याय नाही..
पहा पण प्रेमाने त्या तिरक्या नजरेने
रागव पण प्रेमाने तुझ्या रागीट अश्या चेहऱ्याने
बोल पण प्रेमाने नाजून अश्या ओठाने
रहा सोबत प्रेमाने संसार थाटू आपण प्रेमाने
आयुष भर साथ देईन तुला प्रेमानेच
प्रेम कर मनापासून मनाने
नाही म्हणणार तुला मी कधी
तुझ्यावर असलेल्या प्रेमाने.......
अशीच आहे ती जणू चंद्रावरची चांदणी आहे ती अशीच आहे ती जणू सुंदर अप्सरा दिसावी तशीच आहे ती............
अशीच आहे ती फेसबुक च्या जोडीला ऑर्कुट आहे ती अशीच आहे ती माझ्या काळजाचा तुकडा आहे ती.............. अशीच आहे ती ह्या शुक्राची ची चांदणी माझीच होणारी अर्धागिनी आहे ती......................
आहे माझी एक मैतरिन आहे माझी एक मैतरिन तीची मैत्री मला खूप आवडते ती मला वर्षातून साधारण दोन वेळा तरी भेटते भेटली कि साऱ्या वर्षाची कहाणी सांगते ती कहाणी सांगत असताना तिच्याकडेच पाहत बसावे वाटते, ती फोन तर मला रोजच करते पण तिला माझ्या चेहऱ्यावरचे हस्ष आवडते म्हणून ती भेटल्यावरच सर्व काही सांगत असते मी कमी हसतो हाच तिचा आरोप कायम असतो माझ्यावर पण तिला हे माहित नाही ती तिला पाहिल्यावर माझे आनंद अश्रू निघतील म्हणून मी माझे हसणे लपवत असतो, माझ्या आयुष्यात हि एकाच मैतरिन अशी आहे कि माझ्या सुखात नसेल पण दुखत नक्की भागीदार असते अशी हि मैतरिन मला नशिबानेच मिळाली आहे असेच मला कायम वाटत असते.. आज तिची खूप आठवण येत आहे म्हणून तिचा आठवणीना उजाळा देण्या साठीच मी हे लिहिले आहे...........
थोडे दुख:त तर थोडे आनंदात लिहिले आहे कसे लिहिले आहे हे हि मला माहित नाही मित्रानो ..........
तुझ्या प्रेमात पडताना माझ्या मनात एकच विचार सतावत होता तो म्हणजे तू इतकी सुंदर माझ्या प्रेमात पडलीस कशी म्हणजे पण आता तो हि विचार दूर झाला कारण आयुष्याच्या सोबती साठी तूच माझा हात मागितला..