फक्त एकदाच भेट तू नाही बोललीस तर नजरा बोलतील तुझ्या
तुझ्या नजरेतूनच समजेल मला तुझे प्रेम
फक्त न लाजता नजरेला नजर मिळव
तू राहा अबोल मी काहीच नाही बोलणार तुला
झुकऊ नको नजर एवढेच कर माझ्या शोना
नाही स्वत: बोललीस तरी चालेल
तुझ्या नजरेतून समजेन मी
शेवटी तुझ्याच कडून शिकलोया
मी नजरे ने नजरेशी बोलाया........
अजय घाटगे ...!
तुझ्या नजरेतूनच समजेल मला तुझे प्रेम
फक्त न लाजता नजरेला नजर मिळव
तू राहा अबोल मी काहीच नाही बोलणार तुला
झुकऊ नको नजर एवढेच कर माझ्या शोना
नाही स्वत: बोललीस तरी चालेल
तुझ्या नजरेतून समजेन मी
शेवटी तुझ्याच कडून शिकलोया
मी नजरे ने नजरेशी बोलाया........
अजय घाटगे ...!
No comments:
Post a Comment