कधीच नाही झुकले हे शीर कोणापुढे
झुकले आणि झुकेल मरे पर्यंत
ते फक्त शिवरायाच्या पुढेच
शिकवलेच आहे राजेंनी आम्हाला
मान ताट करून चालायचं
घाबरायचं कोणाच्या बापाला नाही
अरे शिवरायांचा छावा आहे मी
झुकवीन शीर फक्त माझ्या राजेंच्या
समोर बाकी कोणा पुढे झुकणारा
हा मराठा अजय नाही.....
आणि मुजरा राजेंच्या शिवाय
कोणाला हि करणार नाही........
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र
कवी:-
अजय घाटगे
१२.१०.२०१३
१.५७ दुपार
झुकले आणि झुकेल मरे पर्यंत
ते फक्त शिवरायाच्या पुढेच
शिकवलेच आहे राजेंनी आम्हाला
मान ताट करून चालायचं
घाबरायचं कोणाच्या बापाला नाही
अरे शिवरायांचा छावा आहे मी
झुकवीन शीर फक्त माझ्या राजेंच्या
समोर बाकी कोणा पुढे झुकणारा
हा मराठा अजय नाही.....
आणि मुजरा राजेंच्या शिवाय
कोणाला हि करणार नाही........
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र
कवी:-
अजय घाटगे
१२.१०.२०१३
१.५७ दुपार
No comments:
Post a Comment