Wednesday, 9 October 2013

फक्त तुझ्यावरच प्रेम करते..........

तू माझ्या साठी रोज ओंनलाईन असतो
तू फक्त माझ्या साठी कविता करतो..........

का तू हे सर्व माझ्या साठी करतो माहित नाही
पण मलाहि आज संगावसे वाटते कि मी हि तुझ्याच आठवणीच
तू ओंनलाईन येण्याची वाट पाहत असते..........

तुझ्या शिवाय त्या आठवणी मध्ये कोणीच नसते
आणि शेवटी मी फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम करते.........

कधी कधी मी ते तुझ्याशी बोलताना सांगायला विसरते
तुझे बोलणेच मला इतके  मला आवडते कि त्या बोलण्यातूनच
तू माझ्या जवळ असल्याच भास्वते...

फक्त तुझ्यावरच प्रेम करते..........

अजय घाटगे
१०.१०.२०१३






No comments:

Post a Comment