Tuesday, 22 October 2013

प्रेम काय असत

प्रेम काय असत मला हि माहित नाही
मी कोणावर प्रेम केलच नाही
करण्या सारखे कोणी सापडलेच नाही
कोणाच्या सुंदर ते कधी पहिलेच
मानाने सुंदर असेल अशी परी भेटलीच नाही
प्रेमाच्या नावाखाली खेळ खेळायला
आम्हाला कधी जमलेच नाही
आणि कधीच जमणार नाही
म्हणून आम्हाला प्रेम काय असते
अजून कळलेच नाही..

कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment