तू आहेस तरी कोण जो जीव माझा तुझ्यात गुंतलाय
तू आहेस तरी कोण कि मला तुझ्या शिवाय काहीच
दिसेनासे झालाय
तू आहेस तरी कोण मला वाटत जवळ येउन
जसा पाना वरचा दव निसटून चाललाय
तू आहेस तरी कोण हाच प्रश्न आता मला हि पडलाय
पण तुझ्या उत्तरा शिवाय तो प्रश्न अधुराच राहिलाय..
अजय घाटगे
सुनिता
No comments:
Post a Comment