Monday, 7 October 2013

नजरेने भान माझे हरपते

तुझ्या तिरक्या नजरेने भान माझे हरपते
काय करू मला समजत नसते
हे नाजून मन सारखे तुझ्यात गुंतलेल असते
नाही तू जवळ म्हणून
स्वप्नात तुला पाहण्या साठी सारखे बैचेन असते 
किती हि समजवले तरी ते तुझ्याच विश्वात
रमत असते..........

अजय घाटगे
०७.१०.२०१३

No comments:

Post a Comment