तळपती तलवार
तळपती तलवार शोभून दिसते फक्त मराठ्यांच्या
हाती चालवाय शिकतो मराठा स्वबळा वरती
तलवारी सोबतच मराठा मरण
सोबत घेऊन फिरतो मराठा माती साठी
नका जाऊ वाकडे चिरायलाहि मागे पुढे पाहत नाही
नाव घेताच छत्रपतींचे फुलते मराठ्यांची छाती.....
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
शिव संध्या
कवी
अजय घाटगे
१४.१०.२०१३
No comments:
Post a Comment