Tuesday, 29 October 2013

कविता मी नाही करत,

कविता मी नाही करत,
कविता माझ्या मनातील शब्द आहेत........

माझी कविता म्हणजे कधी कधी मनातील
एक अबोल भावना आहे..............

ती भावनाच कवितेतून उतरते
त्या भावनेलाच मी शब्दा मध्ये बांधत
असतो...........

त्याच शब्दा मध्ये शब्द जुळून एक कविता तयार होत असते............

कवी :-
अजय घाटगे
२६.१०.२०१३

No comments:

Post a Comment