जय शिवराय ....
छत्रपतीनि जे केले ते तुम्हा आम्हाला ७ पिढ्या गेल्या तरी नाही जमणार …………
शिव -शंभूनी हा महाराष्ट्र घडविला नाही जीवाची पर्वा केली कधी …….
त्यांनी पर्वा केली ती रयतेची रयते मधील प्रत्येक माणसाची उगाच नाही झाले ते राजे पराक्रमच आहेत त्यांचे तसे
त्यांना वाटत होते आपल्या महाराष्ट्रातील एकाहि माणसाने कोणा पुढे हात पसरता कामा नये
म्हणूनच त्यांनी स्वराज निर्मिती केली का का का विसरलो हे आपण ……
ज्या तानाजीनी स्वताच्या पोराचे लग्न असून हि आधी लग्न कोंडाण्याचे आणि मगच माझ्या रायबाच
अशा तानाजी मालुसरेना विसरलो आपण ……..
अश्या कितेक मावळ्यांनी बलिदान दिले आहे पाण्या सारखे रक्त वाहिले आहे या महाराष्ट्राच्या मातीती.....
खूप कष्ट घेतले आहे शिव -शंभूनी या महाराष्ट्रा साठी ………..शिवरायांनी तर स्वतःचा छावा अर्पण केला आपल्या साठी …………. आपण करू शकतो का असे आपले पोर आपण १ तास दूर जाऊ देत नाही
मग करा विचार किती धाडस असेल शिवरायांचा मध्ये....
करण त्यांना हा ***मराठी माणसांचा *** महाराष्ट्र घाव्याचा होता ……….. आणि तो त्यांनीच घडवला ………आपण काय करत आहे ………..
आपण हि शिवराय वाचतो कशा साठी कोणा साठी आपल्या प्रतिष्ठे साठी ………
*****जसे नितीन सर बोलले आहेत *****आपलीच गाडी आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी *****
आपण हि करतोय कार्य ………..कसले राजकारणाचे इकडे भले आपली बायका पोर उपाशी मेली तरी चालतील आपण पण आपण फिरणार पांढरे सफेद कपडे घालून …………..अरे कश्या साठी फिरतो आपण नाही माहित आपल्यला ……. पण करतो मतदान अरे मतदान करतो कि देश विकाय काढतो ह्याचा विचार केला का आपण कधी ……… कोठे गेली शिवरायंची शिवशाही कोठे गेले ते धैर्याने सामोरे जाण्याचे धाडस काय त्याचा हि बाजार केला आपण ……….कोठे गेली आई जिजाऊ ची शिकवण …….का विसरो आपण शिव -शंभू ………. कधी विचार केला आहे का आपण काय केले आहे या महाराष्ट्रा साठी ……… कधी कोणाच्या कमी आलो आहोत का अरे आपण मतलबी झालो रे आपण आपले घरच पहिले आहे आणि तेच पाहत आहोत घराच्या बाहेर पण जग आहे हे नाही पहिले कधी अरे असे किती दिवस चालणार आहे बंधू ओ ……………..आपले रक्त आहे शिवरायंचे ……..आपण राज्यांनी
घडविलेल्या महाराष्ट्रात राहत आहोत ……….थोडा तरी अभिमान ठेऊ आपण …………. नका विसरू रे इतिहासाला ……….
जसे आपले रक्त आहे तसेच त्या मावळ्यांचे रक्त होते पण ते सळ सळते होते म्हणून आज आपण आहोत नसते सळ सळत रक्त ………. तर आज आपण जन्माला हि आलो नसतो आणि आलोच असतो तर आज कोणच्या तरी घरी गुलाम गिरी करत असतो …….पण नाही रे आपण स्वार्थी झालो आहोत रे ………. आणि म्हत्वाचे म्हणजे …….
आपण राजकारणी झालोत रे …… पाढरे कपडे गळून फिरतो ना आपण अरे पांढरे कपडे घातले म्हणून नाही चालत …..कोणता हि राजारणी निवडून आला कि गेलो त्याच्या मागे …………. अरे हे राजकारणी हि अश्या कितेक मावळ्यांनी या महाराष्ट्र साठी दिलेलं बलिदान हि विसरलेत रे …….
शिवरायांनी केलेलं उपकार हि विसरलेत रे ……..,आणि आपण ह्यांना डोक्यावर घेतो ……..कशा साठी आपले मोठे पण दाखवण्य साठी आपण ह्याचा माणूस आहे त्याचा माणूस आहे अरे कश्या साठी हा मोठे पणा आपण पण पहिला एक माणूस आहे हे विसरलो …..अरे या महाराष्ट्राचे तुकडे कराया लागलेत तरी हि आपण या राजकारण्यांना डोक्यावर घेतोय ………….. अरे किती लाज्यास्पद गोस्ट आहे हि ………ह्याचा कधी नाही विचार केला आपण ………….आपण आज हा उद्या तो पर्वा तिसराच असतो ………….
हे असे आहे आपले एकीकरण ………….
आणि आता मी बोलतो ………. तुम्ही मला सागा असा एक तरी नेता आहे आहे काय आपल्या साठी स्वताच्या जीवाची पर्वा नाही करत ………. आपले घर न पाहता आपल्या साठी सुविधा देतो ……….. अरे हे एका पक्षा मध्ये नाही राहू शकत ………. हे स्वताच्या स्वर्था साठी सतरा वेळा पक्ष बदलणारे मग सांगा …… हे काय दिवे लावणार आहेत ……………..आपण मारतो ह्यांच्या जय हो जय हो च्या घोषणा देऊन मोकळे होतो …………आणि हे निवडून आले कि जसे आहे तास्केह चालू असते ……………. आपणच हा माझा हा तुझा म्हणूच आपापसात वडके होतो
कोण साठी स्वर्था साठी ह्या राजकारण्यान साठी ……….
मग करा विचार नका विसरू या महाराष्ट्र साठी मावळ्यांनी दिलेल्या बलिदानाचा........
मी आज बोलत आहे मित्रानो मी असल्या नेत्यांना मनात नाही कि जे स्वताच्या सवर्था साठी या जनतेला फसवत आहेत ………आणि कधीच नाही मानणार म्हणून मी कोणा हि राजकारण्याचा फोटो माझ्या प्रोफाईल वर टाकत नाही आणि मला हि कोणी Tag करू नये …….कारण मी शिवरायांचा मावळा आहे शिवरायांच्या साठीच जगणार शिवरायांच्या विचारांनी चालणार ………….. वेळ आलीच तर मरणाला आणि मारायला हि नाही घाबरणारा हा मराठा अजय आहे ....
एकच निशाण माझे भगवे निशाण …………………..
आन बाण शान आणि अभिमान शिवरायांनी फडकवेला शिवरायांचा भगवा ……….
शिवरायांचा आहे आहे मला अभिमान
म्हणूनच मानतो देव मी शिवरायांना
शिवरायांनी केले आमच्यावर अनंत उपकार
दिले शंभूराजेंनी स्वराज्या साठी बलिदान
विसरलो नाही मी त्यांचा इथिहास
आहे मला अभिमान त्या मर्द मावळ्याचा कोंडण्या साठी दिलेल्या
बलिदानाचा ,
गर्व आहे मला मराठी असल्याचा
हजारो मावळ्यांच्या बलीदातून घडलेल्या
महाराष्ट्राचा होय मराठाच आहे मी शिवरायांचा
आशीर्वाद आहे म्हणूनच बोलतो
छाती ठोकून हा मराठा ……
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय जय महाराष्ट्र माझा …………….
गर्जा महाराष्ट्र माझा ………….
****माझ्या या वाद ग्रस्त लेखना मुळे जर कोणाच्या मना मध्ये खंत असेल तर ते त्यांनी त्यांच्या कडे ठेवावा मला नाही काय फरक पडणार त्याचा ****
धन्यवाद ,
लेखक_ कवी
शिव भक्त
अजय घाटगे

No comments:
Post a Comment