Thursday, 24 October 2013

चाफ्याचा हा रंग आहे जरा वेगळा


चाफ्याचा हा रंग आहे जरा वेगळा
जेव्हा दिसतो तेव्हा आठवतो मला
माझ्या स्वप्न परीचा चेहरा साजरा
चाफा दिसला म्हणून गुलाब आठवला
तिच्या सुंदर चेहऱ्यावर
कधी गुलाबी रंग चडला मला हि नाही कळला.
विरहात तिच्या दिवस हा सरला
स्वप्नात पाहण्या साठी तिला परत
विरहच जवळ करावा लागला .......

कवी
अजय घाटगे
२३.१०.२०१३

No comments:

Post a Comment