आज हि संध्या वेडावली
तू सोबत नसण्याची मला हि
जाणीव झाली,
कधी तरीच तू मला भेटायची
भेटल्यावर ती संध्या हि मोहरून
जायची,
तुझ्या नसण्याने आज
जवळ काहीच नाही,
तुझ्या शिवाय या सुंदर संध्या मध्ये
हि मला काही दिसत नाही,
तुझ्या विरहात जगण्या शिवाय आता
माझ्या कडे कोणता हि पर्याय नाही,
पर्याय असता तरी हि तुझ्या शिवाय
मला हि जगू वाटत नाही,
काय करू मला काहीच कळत नाही
तुझ्या विरहात जगण्या शिवाय आता
माझ्या कडे कोणता हि पर्याय नाही ...
कवी:-
अजय घाटगे
२४.१०.२०१३
तू सोबत नसण्याची मला हि
जाणीव झाली,
कधी तरीच तू मला भेटायची
भेटल्यावर ती संध्या हि मोहरून
जायची,
तुझ्या नसण्याने आज
जवळ काहीच नाही,
तुझ्या शिवाय या सुंदर संध्या मध्ये
हि मला काही दिसत नाही,
तुझ्या विरहात जगण्या शिवाय आता
माझ्या कडे कोणता हि पर्याय नाही,
पर्याय असता तरी हि तुझ्या शिवाय
मला हि जगू वाटत नाही,
काय करू मला काहीच कळत नाही
तुझ्या विरहात जगण्या शिवाय आता
माझ्या कडे कोणता हि पर्याय नाही ...
कवी:-
अजय घाटगे
२४.१०.२०१३
No comments:
Post a Comment