Tuesday, 22 October 2013

खुलली गाली तुझ्या सुंदर खळी

खुलली गाली तुझ्या सुंदर खळी
दिसते तू जसी स्वप्न सुंदरी
स्वर तुझे मंजुळ जसे कोकिळा गीत
गायी,
हश्ह छटा पाहता मन माझे मोहित होई
चालणे तुझे जसे स्वर्गातून अप्सरा
चालत जायी..........
वर्णन करता तुझे भान माझे
हरपून जायी.....

कवी:-
अजय घाटगे

No comments:

Post a Comment