शुभ रात्री तुम्ही पहा स्वप्ने
मी स्वप्ने कधी पाहत नाही .................
मी स्वप्ने कधी पाहत नाही
कारण स्वपनांच्या दुनयेत
राहणे मला कधीच जमत नाही
ती स्वप्नात येईल म्हणून
मी कधी स्वस्त झोपत नाही
स्वप्नांच्या नंतरचा
आठवणीतील विरहाला
जवळ करायला मला जमत नाही...............
अजय घाटगे
१४.१०.२०१३
No comments:
Post a Comment