Tuesday, 29 October 2013

लेखणीशी माझ असलेल नात


किती हि नाही लिहायचं म्हंटले तरी
तरी मन काही थांबत नाही
मनातील शब्द कागदावर उत्तरल्या
शिवाय राहत नाहीत
असे का होते कधी कधी मला हि
कळत नाही,
पण लेखणीशी माझ असलेल
नातच असे आहे की
एक दुसऱ्या शिवाय आम्ही
कधीच राहू शकत नाही.....


कवी:-
अजय घाटगे

No comments:

Post a Comment