शिव सकाळ..........
जय शिवराय
शिवरायांची कीर्ती महान
हजारो मावळे आहेत त्यांच्यावर कृबान
हजारो वादळे पेलेली शिवरायांनी स्वताच्या तलवारीवर
केले स्वराज हे स्थापन,
केले रयतेचे रक्षण झाले शिवबा छत्रपती महान
पहिला मुजरा करतो मी शिवरायांना
इतिहास रचिलेल्या या सायाद्रीच्या बापाला,
मुजरा राज मुजरा __/\___
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
लेखक_कवी
अजय घाटगे
३०.१०.२०१३
No comments:
Post a Comment