Thursday, 17 October 2013

शुभ रात्री तुम्ही पहा गोड स्वप्ने

शुभ रात्री तुम्ही पहा गोड स्वप्ने
****************************
आज तिला स्वप्नात पाहवसे वाटते
फोटो तर तिचा रोजच पाहत असतो
पण स्वप्नात पाहण्याची  एक वेगळीच
ओढ मनी,
असते स्वप्नात पाहण्या साठी साठी
कधी कधी लवकर झोपावे लागते
कारण कधी येईल ती मला काहीच माहित नसते
त्या स्वप्नातून माझे ध्येय साध्य झाल्या सारखेच
भासते,
स्वप्नात तिला पाहण्या साठी मला लवकर झोपावे
लागते,
मग काय मित्रानो मला ना इलाजाने फेसबुक बंद
करावे लागते.......म्हणून तुम्हाला पण बाय बाय बोलावेच
लागते.....

हा हा हा हा हा बाय बाय आम्ही जातो आमच्या घरी पुन्हा भेटू
उद्या सकाळी .........


कवी
अजय घाटगे
१७.१०.२०१३  

No comments:

Post a Comment