Tuesday, 15 October 2013

For My Best Friend

For My Best Friend

धनु मी कधी कधी तुझ्या वर रागावतो
कारण मला कधी कधी राग येतो म्हणून
रागावतो ,
आणि तू माझी एक छान मला समजून घेणारी
मैतरिन आहेस म्हणून मी कधी कधी हक्काने
तुझ्या वर रागावतो,
पण तो राग माझ्या मनापासून नसतो ग
आणि कधीच मी तुझ्यावर मना पासून
रागावलो नाही,
मी जरी रागलो तरी हि तू मला पहिल्या सारखेच
बोलतेस पहिल्या सारखीच वागतेस हा तुझा मोठे पणा आहे,
तुझ्या सारखी मैतरिन खूप कमी लोकांना
भेटते आणि मला भेटली हे माझे भाग्य समजतो
कारण मी खूप कमी लोकांशीच मैत्री करतो
जशी तुझ्याशी आहे
कधी काही चुकत असेल तर मला सरळ सरळ सांगत जा
मला त्याचा राग नाही येणार पण नाही सांगितलेस
तर माझ्या भावना नक्कीच दुखावणार
कारण मला माझ्या मुळे कोणाला हि त्रास झालेला
आवडत नाही,
तुला तुझ्या आयुष्यात जे हवे ते मिळो
तुझ्या वाट्याला सुखा शिवाय दुसरे काही न
य़ेओ हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना.......

धन्यवाद
कवी
अजय घाटगे
Tag Photo

No comments:

Post a Comment