Tuesday, 29 October 2013

नक्कल करायला पण अक्कल लागले.......

नक्कल करायला पण अक्कल लागले........... आणि मित्रानो कविता करायला हि डोक लागते आणि कविते खाली कवीचे नाव टाकायला हि वाघच काळीज लागते आणि ते तुमच्या कडे नाही आहे मला वाटते तुमच्या कडे वाघच नाही तर लांडग्याच काळीज आसव ...........आणि हो खाली कवीचे नाव असून पण नाव काढून पोस्ट करतो ना तो मूर्ख पणा असतो........
आता समजा तुम्हीच तुम्हाला काय सूट होते ते ..................
कारण तुम्ही फक्त शिव भक्त नावा पुरते आहात आणि आणि ज्या कॉमेंट आणि पोस्ट करता ना त्या फक्त आणि फक्त टाइम पास साठी करता असेच मला आता वाटत आहे कारण मी स्वत: लिहिलेल्या कविते वर माझे नाव असते ,पण ते तुम्ही काढून बिना नावाची पोस्ट करता अथवा तुमचे नाव टाकता ........ हि आहे का शिव भक्ती तुमची......हीच शिकलात का शिव शाही .............अरे स्वत: तर काही लिहाय येत नाही निदान दुसऱ्याचे कॉपी करताना ज्याने लिहिले आहे त्याचे नाव तरी काढून टाकू नका...................
शिव भक्ती करा पण मनापासून करा अशी वर वर ची नको स्वत: प्रतिष्ठा मिळवण्या साठी दुसर्याचा कविता
पोस्ट त्या पण बिना नावाच्या....पहा जमतंय का जमले तर अति उत्तम आणि नाही जमले तर स्वताला मूर्ख आहात असेच समजा..................

धन्यवाद,

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment