महाराष्ट्राच्या पहिल्या छत्रपतींना मानाचा मुजरा
मुजरा राजे मुजरा __/\__
राजे तुम्ही होता म्हणून मी आज तुमचे गुण गान गातो
राजे तुम्ही होता म्हणून आज मी मान ताठ करून चालतो
राजे तुम्ही होता म्हणून आज आम्हा मराठ्यांच्या पुढे सर्व जन फिका पडतो
राजे तुम्हीच शिकवले आहे मला शिव शाही म्हणजे काय
राजे तुमचाआशीर्वाद आहे म्हणूनच मी मरण सोबत घेऊन चालत असतो
हो राजे तुम्हीच आमचा महाराष्ट्राच्या मराठी माती मध्ये जन्माला आलेला
आमचा कोहिनूर हिरा.......
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय शिवरायंचे महाराष्ट्र
कवी
अजय घाटगे..
१६.१०.२०१३
०४.२३ संध्याकाळ
टिप ....... कृपया कोणी हि कॉपी करू नये हि नम्र विनंती...........

No comments:
Post a Comment