Wednesday, 9 October 2013

शिवराया

होता जीव महणून वाचला शिवा
तसेच होता शिवराया म्हणून
पाहताय तुम्ही हा मराठी माणसांचा
महाराष्ट्र सारा
अरे त्या औरंग्या ला हि पळत भुई कमी होत होती
फक्त नाव ऎकताच माझ्या राजाच
एकटा राजा होता माझा न्हवती कोणाची हिम्मत वाकडे जाण्याची
आणि आता हि कोणाची हिम्मत नाही मराठ्यांच्या नजरेला नजर मिळवायची ......

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे


कवी
अजय घाटगे
०९.१०.२०१३

No comments:

Post a Comment