Tuesday, 22 October 2013

कविता.....

कोण म्हणते मला कविता येत नाहीत
कोण म्हणते मला चारोळ्या येत नाहीत
कोण म्हणते मला लेख लिहिता येत नाहीत
अरे कसे काय येत नाहीत,
लिहिणारे काय आई च्या गर्भातून नाही शिकून आले
डोक्यात विचार आले तेच त्यांनी कागदावर उतरविले
त्यातीलच काही कवी झाले काही लेखक झाले
तेव्हा तुम्ही असे नका म्हणून मला हे येत नाही
ते येत नाही,
दहा शब्द कॉपी करण्या पेक्षा फक्त चारच शब्द
जसे मनात येईल तसे कागदावर उतरवा तुमच्या लेखणीतून
नक्कीच काही ना काही साकार होईल.....
धन्यवाद,

लेखक _कवी
अजय घाटगे,
२१.१०.२०१३

No comments:

Post a Comment