Tuesday, 22 October 2013

जय शिवराय ..............2

***शुभ शिव सकाळ***
जय शिवराय ..............
मुजरा करा राजाला
महाराष्ट्र घडविणाऱ्या
प्रभो शिवाजी राजाला
तेच आहेत आमच्या मनी
तेच दिसतात आम्हाला
भगव्या निशाना वरी
फडकाविले त्यांनीच
भगवे निशाण
केला हा महाराष्ट्र साकार .
देव अमुचा राजा शिव छत्रपती
मुजरा करतो आम्ही छत्रपती चरणी
मुजरा राज मुजरा __/|\__

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय शाहूराजे


कवी
अजय घाटगे
२३.१०.२०१३
०९.३० सकाळ

No comments:

Post a Comment