प्रेम.........
प्रेम करतोय मी म्हणून तू प्रेम करू नको…..
माझ्या प्रेमा साठी तू स्वताचे काही करू
नकोस ,
तू जवळ नाही म्हणून माझे प्रेम कमी नाही होणार
आपल्या मैत्री आणि प्रेमाला मी कधीच नाही विसरणार,
आठवण आली तरच कॉल कर नाही आली तर तुझे,
आयुष तू आनंदात जग,
जितके प्रेम करते तू माझ्यावर तितकेच पुरे आहे मला,
जमलेच तर आपल्या मैत्रीला विसरू नकोस
प्रेमा पेक्षा मैत्री श्रेष्ठ आहे हे तू कधीच विसरू नकोस.......
कवी :-
अजय घाटगे
०६.१०.२०१३
No comments:
Post a Comment