Thursday, 24 October 2013

झाडे लावा झाडे जगवा


झाडे असतील तर आपण आहोत
ती नाहीत तर आपण हि नाही
झाडा शिवाय मोकळा श्वास हि नाही,
झाडा शिवाय निसर्गाला सौंदर्य नाही
झाडा शिवाय मनमोकळी हवा हि नाही
उन्हातून आल्यावर सावली देणारे झाडा
शिवाय प्रेमळ कोणी हि नाही
झाडे लावा झाडे जगवा
या शिवाय मी हि जास्त काही बोलणार नाही .....



कवी:-
अजय घाटगे .

No comments:

Post a Comment