Tuesday, 15 October 2013

जय शिवराय..................

जय शिवराय..................

शिवरायांचा इतिहास इतका आहे कि आपण तो फक्त वाचू शकतो तो आचरणात आणू शकत नाही कोणी कोणी वाचला पण नसेल कारण
आणि वाचला असेल तर तो पण तेवढ्या पुरतेच असेच मला आज काल वाटत आहे कारण आपण कधी.....................................
स्वराज्या साठी झटलोच नाही ना आपण कधी उपाशी राहिलोच नाही कधी कोणाची गुलाम गिरी केलीच नाही कारण आपल्याला शिवरायांनी स्वराज दिले आहे
ह्याचा विचार कधी केला आहे कोणामुळे आपण आज मान ताठ करून चालतो हे माहित आहे का ........अरे ज्या शिवरायांचा कृपेने तुम्ही हे दिवस पाहताय त्यांनाच तुम्ही विसरत चालला आहे कधी कधी त्यांचे नाव पण आपण शिवाजी असे घेतो आणि आपल्या बापाला आदराने बोलवतो ........बापाला आदराने बोलवता चागली गोष्ट आहे आपली संस्कृती विसरली नाही पाहिजे .............पण कोणामुळे त्याच शिवरायांच्या मुळे ना अरे जर ते नसते तर आज तुम्ही आम्ही पण नसतो या जगात याचा कधी विचार केला आहे ........नाही ना .........
आपल्या डोक्यात काय आहे आपल्या साठी स्वराज आहे आपण काही हि करू शकतो हेच ना
अरे कधी कधी असा विचार केला का त्यांनी आपल्या साठी दिलेलं स्वराज त्या साठी सांडलेल पाण्या सारखे रक्त या माती साठी दिलेल्या मावळ्यांचा बलिदानाचा या माती साठी केलेल्या रक्ताच्या अभिषेकचा......
कधी असा विचार करा कि हे राज्ज माझ्या शिवरायंचे आहे आणि ते राखण्या साठी जन्माला आलेला माझ्या शिवरायांचा मर्द मावळा आहे येतील किती हि वादळे मला फरक नाही पडत त्या वादळना हि शांत करण्याची शक्ती मला शिवरायांनी दिली आहे कारण मी शिवरायांचा मर्द मावळा आहे
शिवरायांच्या कृपेने या मराठी मातीत जन्माला आलो याचा मला अभिमान नाही तर गर्व आहे
आणि जगा जय शिवराय बोलून ताठ मानेने तुम्हाला अडवणारा कधीच कोणी या जगात असणार नाही.......

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

शिवभक्त
लेखक कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment