Thursday, 10 October 2013

जय शिवराय

हो राजे तुम्ही होता म्हणून घडला हा महाराष्ट्र म्हणूनच गर्वाने म्हणतो आम्ही महाराष्ट्र माझा  
तुम्हीच आहात मावळ्यांच्या सळ सळत्या रक्तातील कधी न विजणारा लाव्हा
तुम्हीच शिकवले आहे आम्हाला कसे लढायचं आणि
कस मरायचं काही हि झाले तरी माग नाही हटायचं
राजे तुमच्या इतिहासाची जाणीव कायम राहील
आणि तुमचा जयजयकार माझ्या या मुखातून शेवटच्या
श्वासा पर्यत निघतराहील
मुजरा राज मुजरा ___/|\___

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र


कवी:-

अजय घाटगे
१०.१०.२०१३
०६.३०. संध्याकाळ



No comments:

Post a Comment