Monday, 21 October 2013

बोलत असता तुझ्याशी

बोलत असता तुझ्याशी तुझ्या
नजरेचा तीर जरा वेगळाच वाटतो
बोलता बोलता कधी कधी तो माझ्या काळजात
रुतुनी बसतो.



अजय घाटगे

No comments:

Post a Comment