तशा खूप मुली आहेत पण माझे
मन तुझ्यावर का जडलंय नाही माहित,
पहावे तिकडे तूच दिसतेस तुझ्या
पेक्षा कोणीच सुंदर दिसत नाही
दिवस भर आभासात असते
आणि रात्री हि स्वप्नात असते तू
कधी कधी नाही कळत मला हे
आभास स्वप्नांचे गणित
बस मला आता एवढेच माहीत आहे
कि माझे मन तुझ्यावर जडलंय.........
लेखक_कवी
अजय घाटगे
३१.१०.२०१३
मन तुझ्यावर का जडलंय नाही माहित,
पहावे तिकडे तूच दिसतेस तुझ्या
पेक्षा कोणीच सुंदर दिसत नाही
दिवस भर आभासात असते
आणि रात्री हि स्वप्नात असते तू
कधी कधी नाही कळत मला हे
आभास स्वप्नांचे गणित
बस मला आता एवढेच माहीत आहे
कि माझे मन तुझ्यावर जडलंय.........
लेखक_कवी
अजय घाटगे
३१.१०.२०१३
No comments:
Post a Comment