Tuesday, 29 October 2013

जय शिवराय 8


शिव सकाळ ..
***************
जय शिवराय..__/|\__

महाराष्ट्रा चा राजा वाघ होता
कोणाची न्हवती हिम्मत वाकडे जाण्याची
तो सयाद्रीचा बाप होता
नजरेत आग काळजात त्याचा वाघ होता
झुकला नाही कोणासमोर कधी
अरे झुकेल तरी कसा आई जिजाऊचा
तो छावा होता,
नजरेला नजर मिळवायची न्हवती हिम्मत
कोणाची,
मोघालंचा तो बाप होता
शेवटी पुरून हि उरला
असा हा जाणता राजा शिवछत्रपती होता.....
मुजरा राज मुजरा __/|\__

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

कवी
अजय घाटगे
२२.१०.२०१३

No comments:

Post a Comment