तुला .............
तुला माझ्या प्रेमाचा विसर पडत चाललाय
पण माझे प्रेम कमी नाही होणार,
तुझ्या साठीच माझे प्रेम होते ते
तुझ्या साठीच तुझ्यावरच राहणार,
तुला विसर पडलाय म्हणून
मी माझ जीवन नाही संपवणार
हे जीवन माझे आहे
तू नाहीस म्हणून मी काय
जगायचं नाही थांबणार
तू तर काल परवा झालेलं प्रेम आहे
तुझ्या शिवाय या जगात खूप काही आहे
तुझ्या माझ्या नात्या पेक्षा हि खुप
छान अगदी जवळची नाती आहेत माझ्या जीवनात
त्यांच्या सोबत मी आनंदात राहील
पण मनात एक खंत कायम राहील
कि तुझ्या वर जीव पाड प्रेम करून देखील
तुला माझ्या प्रेमाचा विसर पडत चाललाय ......
कवी:-
अजय घाटगे
२४.१०.२०१३
तुला माझ्या प्रेमाचा विसर पडत चाललाय
पण माझे प्रेम कमी नाही होणार,
तुझ्या साठीच माझे प्रेम होते ते
तुझ्या साठीच तुझ्यावरच राहणार,
तुला विसर पडलाय म्हणून
मी माझ जीवन नाही संपवणार
हे जीवन माझे आहे
तू नाहीस म्हणून मी काय
जगायचं नाही थांबणार
तू तर काल परवा झालेलं प्रेम आहे
तुझ्या शिवाय या जगात खूप काही आहे
तुझ्या माझ्या नात्या पेक्षा हि खुप
छान अगदी जवळची नाती आहेत माझ्या जीवनात
त्यांच्या सोबत मी आनंदात राहील
पण मनात एक खंत कायम राहील
कि तुझ्या वर जीव पाड प्रेम करून देखील
तुला माझ्या प्रेमाचा विसर पडत चाललाय ......
कवी:-
अजय घाटगे
२४.१०.२०१३
No comments:
Post a Comment