Tuesday, 22 October 2013

स्वप्नातील दुनया


शुभ रात्री तुम्ही पहा गोड स्वप्ने
*******************
स्वप्नातील दुनया कशी आहे मला हि पाहयची आहे
रात्री ला पडलेली स्वप्ने खरी होतात कि नाही
हे मला हि पहायचं आहे,
स्वप्ने तर कधी पाहिली नाहीत
पण ती स्वत: पडतात,
त्यांच्याशी मला थोडे बोलायचं आहे ,
बोलताना त्यानाही,
काही प्रश्न करायचे आहेत,
त्यांना त्यांचे उत्तर नाही सापडले तर माझे मलाच
त्याचे उत्तर शोधायचं आहे..
स्वप्नातील दुनया कशी आहे मला हि पाहयची आहे ........

कवी:-
अजय घाटगे
२२.१०.२०१३

No comments:

Post a Comment