हाच तो भगवा आहे ज्यात माझ्या शिवरायांचे नाव आहे
हाच तो भगवा ज्या साठी मावळ्यांनी पाण्या सारखे रक्त सांडले
भगवा एक जोत आहे जी कधीच विजणार नाही
भगवा एक वादळ आहे जे कधीच शांत होणार नाही
भगवा सूर्य आहे जो कधीच मावळणार नाही
शिवरायांचा हा मावळा शिवरायांना आणि
भगव्याला मुजरा करायला शेवटच्या श्वासा
पर्यंत विसरणार नाही.........
जय शिवराय
जय महाराष्ट्र
कवी:-
अजय घाटगे
No comments:
Post a Comment