Thursday, 24 October 2013

मराठा १

आर वाघाच काळीज लागत मराठ्यांच्या नजरेला नजर मिळवायला
कोणाचे पण नाही काम स्वराज स्थापन करायचं
माती साठी पाण्या सारख रक्त सांडायच
तलवारी वर मरण झेलायचं
नाही सांगाय लागत आम्हाला कुठ कस
नडायच आणि नडलेल्याना कस चिरायच
वाकडे येणार्यांना कस गाडायच .

जय महाराष्ट्र .


अजय घाटगे .....
२४.१०.२०१३

No comments:

Post a Comment