Tuesday, 29 October 2013

मुजरा राज मुजरा .


शिव संध्याकाळ.............

जय शिवराय __/\__
हातात आई भवानीची तलवार होती
न्हवती हिम्मत कोणाची धाक दाखवायची
छाती पौलादी होती,
आई जिजाऊ चा आशीर्वाद होता
मनात स्वराज स्थापन करण्याची आस होती
जी आस होती मनी ती पूर्ण केली अश्या राजा
शिव छत्रपती चरणी,
माझा मानाचा मुजरा
मुजरा राज मुजरा .
__/\__

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

कवी:-
शिव प्रेमी
मराठा
अजय घाटगे
२५.१०.२०१३

No comments:

Post a Comment